ग्रामपंचायत रतडगावच्या अधिकृत ई-प्रशासन पोर्टलवर आपले स्वागत आहे. नागरी समस्या निवारण, दाखले वितरण व शासकीय कल्याणकारी योजना आता एकाच ठिकाणी.
रतडगाव ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीची घोषणा दिवाळीच्या कालावधीत होण्याची शक्यता आहे. सर्व ग्रामस्थांनी मतदार यादीतील नाव तपासावे व दुरुस्ती असल्यास BLO / निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
SIR (Special Intensive Revision) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. नाव नोंदणी किंवा दुरुस्तीसाठी आपल्या BLO (Booth Level Officer) यांच्याशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.