प्रशासकीय व लोकप्रतिनिधींची कार्यप्रणाली
ग्रामसभेचे व ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकांचे अध्यक्षस्थान भूषविणे, गावातील विविध विकास कामांचे नियोजन करणे व त्यावर देखरेख ठेवणे.
उपसरपंच व प्रभागांतून (Wards) निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य वॉर्डातील विकास कामे व समस्या मांडतात.
ग्रामपंचायतीचे दप्तर व अभिलेख अद्ययावत सांभाळणे, शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे आणि जन्म-मृत्यू व दाखल्यांची नोंद ठेवणे.
नागरिकांना ऑनलाईन सेवा, दाखले वितरण व कर आकारणी संकलनात सहाय्य करतात.