📌 ग्रामपंचायत निवडणूक पूर्वसूचना: आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन लॉगिन, नागरिक नोंदणी, तक्रार निवारण व ऑनलाईन दाखले मागणी प्रणाली तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
🗳️ निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन प्रणाली नवीन सोयी-सुविधांसह पूर्ण क्षमतेने सुरू केली जाईल. सध्या हे संकेतस्थळ केवळ सार्वजनिक माहिती, अधिकृत सूचना व परिपत्रकांसाठी (Static Information Portal) उपलब्ध आहे.