रतडगाव ग्रामपंचायत आगामी निवडणूक सूचना व पदाधिकारी
रतडगाव ग्रामपंचायतीच्या नवीन सदस्यांच्या व सरपंचांच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर नवीन लोकप्रतिनिधींची व वॉर्डनिहाय सदस्यांची अधिकृत यादी येथे अद्ययावत केली जाईल.
ग्रामपंचायतीचे शासकीय कामकाज व दाखले वितरण
नागरिकांना ऑनलाईन दाखले व योजना अर्ज मदत
नागरी समस्या व अडचणींसाठी ऑनलाईन मदत